घरगुती आजारांचे घरगुती उपाय

home remedies for health

सर्दी खोकला आजारावर हळद फायदेशीर असते. नाक वाहत असेल तर हळकुंडाला जाळून त्यात धूर घ्यावा, याने नाकातून पाणी येईल आणि लगेचच आराम मिळेल.

जर नाक चोख झाले असेल तर कलमी, काळेमिरे, वेलची आणि जिऱ्याच्या बिया समप्रमाणात घेऊन एका सुती कापड्यात बांधून त्याने श्वास घ्यावा, लगेचच शिंका येतील व आराम मिळेल.

डिप्थीरिया झाल्यावर अमलतासच्या काढ्याने गुळणी केल्यास लवकर आराम मिळतो.

सर्दी खोकला हा एक हलका फुलका आजार आहे ज्याचे लक्षण एक आठवडा किंवा त्याच्याहून कमी काळासाठी असते, पण खाण्या -पिण्याच्या सवयींवर लक्ष्य देणे गरजेचे आहे. जर सर्दीचे लक्षण दिसत असतील तर औषध घेऊनसुद्धा तुम्ही त्याला कमी करू शकता.

अधिक माहिती साठी visit website :- http://marathi.webdunia.com/