January 30, 2026

घरगुती आजारांचे घरगुती उपाय

सर्दी खोकला आजारावर हळद फायदेशीर असते. नाक वाहत असेल तर हळकुंडाला जाळून त्यात धूर घ्यावा, याने नाकातून पाणी येईल आणि लगेचच आराम मिळेल. जर नाक …